Brahmakumaris degloor
Introduction about Rajyoga Meditation and Soul Experience By Prof.E.V.Swaminathan

Can I drive myself for next 24hours, whatever the situation may be, can I remain in peaceful stage, my face reflects same peaceful position as I am looking now?
This Rajyoga meditation is a applied Spirituality, like applied science, applied chemistry said Prof. E.V.Swaminathan during the session at Degloor.
I am different from mine, examples given were of pen, book and my hand.
Brahmakumaris degloor
ब्रह्मा कुमारीज देगलूर में इफ्तार पार्टी का आयोजन

ब्रह्माकुमारी सुमंगला दीदी – ने कहा की जैसे रमजान में मुस्लिम भाई उपवास रखते है , वैसे ही हिन्दू भाई – बहनें भी श्रावण मास में उपवास रखते है जिसका मक्सद यही होता है की इंसान नेक कर्म कर पुण्य का खाता जमा करे और पाप अत्याचार का उपवास करे असल में यही सच्चा उपवास है l लोग भगवान् के पास अलग – अलग मिन्नतें मांगते है , लेकिन भगवान् ने हमे जो कुछ दिया हुआ है उसके लिए बहुत कम लोग भगवान् का शुक्रिया अदा करते है l
बरकतउल्ला सर – मुख्याध्यापक शाहपुर.. पवित्र कुरआन नुसार रमजान के मास में विशेष उपवास रखा जाता है हर धर्म में उपवास का अपना अपना महत्व है इस महीने में जीवन में कमाए हुए कमाई का कुछ हिस्सा समाज की भलाई क लिए गरीबो क लिए देस और धर्म के उन्नति क लिए जकात के रूप में खर्च करना हर व्यक्ति क लिए अनिवार्य है और पवित्र रमजान मॉस का महत्व सभी उपस्थित भाईयो को बताया l
Brahmakumaris degloor
जागतिक पर्यावरण दिना” निमित्त स्मशान भूमी देगलूर येथे वृक्षारोपण देगलूर( ब्रह्माकुमारीज):- 5 जून’ 2018

“जागतिक पर्यावरण दिना” निमित्त स्मशान भूमी देगलूर येथे प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व स्वच्छतेचा जागर ग्रुपच्या सदस्यांनी मिळून वृक्षरोपण करून ” ग्रीन द अर्थ क्लीन दमाईंड ” प्रकल्प राबवला . ब्रह्माकुमारीजच्या ग्रामविकास प्रभाग द्वारा हा प्रकल्प संपूर्ण विश्वामध्ये रा बविला जातो . यामध्ये ग्राम स्वच्छता , पर्यावरण शुद्धी , शाश्वत योगिक शेती , व्यसनमुक्ती, इत्यादी कार्यशाळांचे आयोजन केले जाते .
भौतिकतेच्या मागे लागून मानव नीतिमूल्यं गमावून बसला आहे . याचाच परिणाम म्हणून पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे . स्वार्थ, लोभ, इच्छापूर्तीसाठी मानव पर्यावरणावर आघात करीतआहे . वाहनांचा अति वापर , कारखान्यांची निर्मिती, दूषित रसायने नदीत (पाण्यात) सोडणे , प्रचंड जंगल तोड, अमर्याद रासायनिक खतांचा वापर अशा अनेक कारणांमुळे जल, वायू, मृदा व ध्वनी प्रदूषण अशा महाभयंकर समस्या उद्भवल्या आहेत .ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत . परिणामी वैश्विक तापमानात वाढ झाली आहे . मानव जर असेचघातक कृत्य करीत राहिला आणि वृक्ष लागवड केली नाही तर वसुंधरेचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही .म्हणून प्रत्येकाने झाडे लावून त्याचे आपल्या मुलाप्रमाणे जतन करणे आवश्यक आहे. वइतरांनाही या नैतिक जबाबदारीची जाणीव करून देणे अत्यावश्यक आहे .
पूर्वी संतुलित पर्यावरणामुळे मानवी जीवन सुखमय होते. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, सकस आहार यामुळे प्रत्येक जण निरोगी जीवन जगात होते पण हल्ली असंतुलित पर्यावरणामुळे प्रगत विज्ञान वतंत्रज्ञान असूनही मानवी जीवन रोगराईने ग्रासले आहे . व भविष्यात शुद्ध हवा,पाणी व अन्न हवे असेल तर वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन स्मशानभूमी देगलूर येथे ब्रह्माकुमारीससेवा केंद्र संचालिका मेनका बहन व विद्या बहन यांनी केले.याप्रसंगी स्मशानभूमिच्या मोकळ्या जागेत झाडे लावण्यात आली आणि विशेष स्वच्छता जागर ग्रुप चे कार्यकर्ता विजय नागोरी , अशोक साखरे व देशोन्नति वृत्तपत्राचे वार्ताहार रामचंद्र कोलगने, यांचा वाढदिवसही वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. सर्वानी त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाबद्दल कौतुक केले. हल्ली वाढदिवस असो किंवाकोणतेही फंक्शन त्यामधे अन्न, पानी ,विज तसेच , फटाके यांचा वापर करून अमर्याद खर्च टालता येतो व् पर्यावरणाचा समतोल राखता येतो .हिसुद्धा एक देश सेवाच असल्याचे सांगून उपस्थितांनीत्यांची स्तुति केली. यावेळी ,सूर्यकांत सुवर्णकार, चंद्रकांत मोरे , कैलास येसगे, अनिल चलिकवार ,बापूराव पाटिल,देवाडे सर , देसाई भाई, नागशेट्टीवार भाई , मनोज देशमुख , युवराज देशमुख , महेश भाई , बी के पूजा बहन, लक्ष्मी माता इत्यादि मान्यवर उपस्थित होते .
Brahmakumaris degloor
WORLD NO TOBACCO DAY – PROCESSION , 31st MAY 2018
-
News7 years ago
“Vah Jindagi Vah” Evening Session at Degloor
-
Brahmakumaris degloor7 years ago
Opening Ceremony of De – Addiction campaign ( My Village Addition Free Village )
-
News7 years ago
Rajayoga Shivir On 18th Morning : BY Prof.E.V.Swaminathan
-
News7 years ago
4th INTERNATIONAL YOGA DAY CELEBRATIONS BY BRAHMA KUMARIS AT POLICE STATION DEGLOOR
-
News7 years ago
ब्रह्माकुमारीज देगलूर सेवाकेंद्र को महाराष्ट्र सरकार ने ‘ महात्मा गांधी व्यसनमुक्ति सेवा ‘ पुरस्कार से किया सम्मानित
-
News6 years ago
ब्रह्माकुमारीज द्वारा देगलूर तालुका में ग्राम स्तर पर व्यसन मुक्ति जन जागृति अभियान का शुभारंभ
-
Brahmakumaris degloor7 years ago
” श्रेष्ठ संकल्प से श्रेष्ठ भाग्य बनता है ” Prof.E.V.Swaminathan
-
News7 years ago
Rajyoga Shivir