देगलूर:- ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू के मेडिकल विंग तथा ब्रम्हाकुमारी के स्थानीय सेवाकेंद्र द्वारा आज 3 मई 2019 से देगलूर तालुका में ग्राम स्तर पर...
महाराष्ट्र सरकार ने सामजिक न्याय तथा विशेष सहाय्यता विभाग द्वारा चंद्रपुर में आयोजित सातवें राज्यस्तरीय व्यसनमुक्ति साहित्य सम्मलेन में २ फरवरी २०१९ को ब्रह्माकुमारी देगलूर को...
तन और मन दोनों को स्वस्थ रखने का सरल साधन है सहज राजयोग – बी. के. मेनका ब्रह्मा कुमारीज देगलूर , २१ जून २०१८ :- चौथे...
ब्रह्माकुमारी सुमंगला दीदी – ने कहा की जैसे रमजान में मुस्लिम भाई उपवास रखते है , वैसे ही हिन्दू भाई – बहनें भी श्रावण मास...
“जागतिक पर्यावरण दिना” निमित्त स्मशान भूमी देगलूर येथे प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व स्वच्छतेचा जागर ग्रुपच्या सदस्यांनी मिळून वृक्षरोपण करून ” ग्रीन द अर्थ क्लीन दमाईंड ” प्रकल्प राबवला . ब्रह्माकुमारीजच्या ग्रामविकास प्रभाग द्वारा हा प्रकल्प संपूर्ण विश्वामध्ये रा बविला जातो . यामध्ये ग्राम स्वच्छता , पर्यावरण शुद्धी , शाश्वत योगिक शेती , व्यसनमुक्ती, इत्यादी कार्यशाळांचे आयोजन केले जाते . भौतिकतेच्या मागे लागून मानव नीतिमूल्यं गमावून बसला आहे . याचाच परिणाम म्हणून पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे . स्वार्थ, लोभ, इच्छापूर्तीसाठी मानव पर्यावरणावर आघात करीतआहे . वाहनांचा अति वापर , कारखान्यांची निर्मिती, दूषित रसायने नदीत (पाण्यात) सोडणे , प्रचंड जंगल तोड, अमर्याद रासायनिक खतांचा वापर अशा अनेक कारणांमुळे जल, वायू, मृदा व ध्वनी प्रदूषण अशा महाभयंकर समस्या उद्भवल्या आहेत .ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत . परिणामी वैश्विक तापमानात वाढ झाली आहे . मानव जर असेचघातक कृत्य करीत राहिला आणि वृक्ष लागवड केली नाही तर वसुंधरेचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही .म्हणून प्रत्येकाने झाडे लावून त्याचे आपल्या मुलाप्रमाणे जतन करणे आवश्यक आहे. वइतरांनाही या नैतिक जबाबदारीची जाणीव करून देणे अत्यावश्यक आहे . पूर्वी संतुलित पर्यावरणामुळे मानवी जीवन सुखमय होते. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, सकस आहार यामुळे प्रत्येक जण निरोगी जीवन जगात होते पण हल्ली असंतुलित पर्यावरणामुळे प्रगत विज्ञान वतंत्रज्ञान असूनही मानवी जीवन रोगराईने ग्रासले आहे . व भविष्यात शुद्ध हवा,पाणी व अन्न हवे असेल तर वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन स्मशानभूमी देगलूर येथे ब्रह्माकुमारीससेवा केंद्र संचालिका मेनका बहन व विद्या बहन यांनी केले.याप्रसंगी स्मशानभूमिच्या मोकळ्या जागेत झाडे लावण्यात आली आणि विशेष स्वच्छता जागर ग्रुप चे कार्यकर्ता विजय नागोरी , अशोक साखरे व देशोन्नति वृत्तपत्राचे वार्ताहार रामचंद्र कोलगने, यांचा वाढदिवसही वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. सर्वानी त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाबद्दल कौतुक केले. हल्ली वाढदिवस असो किंवाकोणतेही फंक्शन त्यामधे अन्न, पानी ,विज तसेच , फटाके यांचा वापर करून अमर्याद खर्च टालता येतो व् पर्यावरणाचा समतोल राखता येतो .हिसुद्धा एक देश सेवाच असल्याचे सांगून उपस्थितांनीत्यांची स्तुति केली. यावेळी ,सूर्यकांत सुवर्णकार, चंद्रकांत मोरे , कैलास येसगे, अनिल चलिकवार ,बापूराव पाटिल,देवाडे सर , देसाई भाई, नागशेट्टीवार भाई , मनोज देशमुख , युवराज देशमुख ,...
WORLD NO TOBACCO DAY – PROCESSION , 31st MAY 2018 Welcome By; BK Menaka incharge Brahma Kumaris Degloor Inaugurated by Guests; Madhavrao Misale , Health &...
BK Lakshmi from Brahma Kumari s center at Degloor addressed on the topic ‘Cleanliness of internal and external hygiene ‘ during the ‘Clean India Campaign’ organized ...
व्यसनों से छुटने के लिये आध्यात्मिक ग्यान और राजयोग ही एकमात्र सहारा – Pro. E.V. Gireesh व्यसनमुक्ति उद्धघाटन समारोह में मुंबई से आये हुए प्रो. इ....
World Drama Wheel 4 Yugas – how yuga repeats, once upon a time Bharat was paradise and how it is descended like this. Religions – how...